विरारवासियांकडून ९१० बाटल्या रक्तदान

रक्तदात्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त, दिव्यांगांनीही दिला प्रतिसाद विरार : विरारमधील नागरिकांनी मुंबईतील रक्तपेढ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तीन शिबिरांमधून तब्बल ९१० बाटल्या रक्तदान केले. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात महिलांचे … Continue reading विरारवासियांकडून ९१० बाटल्या रक्तदान